एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 📊 अर्थशास्त्र प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 2016 ची एन.के. सिंग समिती ही ____ शी संबंधित आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

12 भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती ?

  • i. वारसा कायदा
  • ii. वेगाने वाढणारी लोकसंख्या
  • iii. ग्रामीण कर्जबाजारीपणा
  • iv. वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

13 राउरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

14 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाही?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

15 खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे