एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

एकूण प्रश्नसंख्या : 100 पृष्ठ क्रमांक - 1 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

2 'सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम' कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

3 ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • i. हा कायदा 20 जुलै 2020 पासून लागू झाला.
  • ii. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे.
  • iii. ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रूपयांपर्यंतच्या तक्रारींसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

4 नुकताच प्रक्षेपित केलेला एन आर ओ एल - 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

5 ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले आर टी - पी सी आर किट; 'ओमिशुअर' कोणत्या कंपनीने विकसित केले आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

6 खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा :

  • i. 2013 मध्ये त्यांनी प्रथम 'माई' या चित्रपटामध्ये काम केले.
  • ii. ग्रॅम्मी पुरस्काराकरीता नामांकन मिळवलेल्या पहिल्या भारतीय गायिका.
  • iii. त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021 ने सन्मानित करण्यात आले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

7 कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी 'पॉझिटीव्ह पे सिस्टम (PPS)' विकसित केले आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

8 भारताच्या महत्वाकांक्षी 'गगनयान' या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

9 राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण (NFRA) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

10 सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायमूर्ती आर.व्ही. रवीन्द्रन समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमली आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे