91 जर इंग्रजी अक्षरे, A ते M मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवित असतील आणि N शून्य दर्शवित असेल आणि O ते Z मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 पर्यंत असतील तर SUCCESS दर्शविणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल ?
( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )