एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 9 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 81 ते 90

Language :

81 आंतरिक कीड म्हणजे काय ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

82 ज्या झाडांची बी उघडी असते, ती झाडे कोणत्या गटात मोडतात?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

83 खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

84 कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

85 निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

86 दिलेल्या विधानाशी निगडीत कोणते गृहीतक बरोबर आहे?

विधान :

'सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे' अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते कारण,

गृहीतक :

(i) सिगारेट पाकिटावर लिहीलेली माहिती लोक वाचतात.

(ii) बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

87 विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शविले आहे. जर प्रवाशांची एकूण संख्या = 8500 आहे, तर गाडी S, M आणि L यांची मिळून सरासरी प्रवाशी संख्या किती?

Image for question: विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शविले आहे. जर प्रवाशांची एकूण संख्या = 8500 आहे, तर गाडी S, M आणि L यांची मिळून सरासरी प्रवाशी संख्या किती?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

88 आंब्याचे झाड पेरू व लिंबुच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड लिंबुच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. खालीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?

  • i. लिंबुचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे.
  • ii. पपईचे झाड नारळ आणि लिंबुच्या झाडाच्या मध्ये आहे.
  • iii. पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

89 एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

90 A, B, C, D, E आणि F एका ओळीत उभे आहेत. B हा F आणि D च्या मध्ये उभा आहे. E हा A आणि C च्या मध्ये उभा आहे. A हा F किंवा D च्या लगेच पुढे नाही. C हा D च्या लगेच पुढे नाही. F हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे