एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 8 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 71 ते 80

Language :

71 खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्मिक प्रवाहकता सर्वात जास्त असते ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

72 पातळपडद्या द्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला ____ म्हणतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

73 प्रतिध्वनी तरच ऐकू येतो, जर ध्वनीचा स्त्रोत आणि अडथळा यांतील अंतर ____ असेल.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

74 ____ च्या अणूच्या मॉडेलमध्ये, इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

75 खालीलपैकी चुकीचे विधान निवडा.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

76 जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान, नायट्रिफाईंग जिवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

77 खालील जोड्या जुळवा :

यादी - I यादी - II
A.
पायथन मोलुरुस
i.
हिमोटॉक्सिक
B.
नाजा नाजा
ii.
अंध साप
C.
व्हायपर रस्सीली
iii.
न्यूरोटॉक्सिक
D.
टायफ्लोप्स ब्रामिनास
iv.
बिन विषारी

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

78 ऑरेलियाच्या लारवल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

79 खालीलपैकी कोणता/कोणत्या प्राणी/प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात ?

  • i. पाल, साप, बेडूक आणि लोरीस
  • ii. कासव, घडीयाल, कॅमेन आणि टॉटयारा
  • iii. कासव, मगर, सॅलेमेंडर आणि पाल
  • iv. सॅलेमेंडर, सरडा, कासव आणि बेडूक

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

80 खारपाण पट्ट्यातील शेतीमधील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे कोणती ? या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे/ आहेत ?

  • i. जमिनीच्या पोताच्या निष्कृष्ट दर्जामुळे
  • ii. पिकांची वाढ खुंटल्यामुळे
  • iii. पानांच्या पिवळेपणामुळे
  • iv. जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे