एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 2 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

11 कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 'My CGHS' मोबाईल ॲप्लीकेशन लाँच केले?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

12 कोणत्या देशाने 2022 चा 'कॉम्पीटस् ॲक्ट' लाँच केला?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

13 16 वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

14 'कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार-2021' कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

15 पशुधन गणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये पशुधनाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

16 राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत?

  • i. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.
  • ii. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.
  • iii. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते.
  • iv. दुसरी व्यक्ती पद स्विकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

17 राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणता/कोणती विधाने बरोबर नाहीत?

  • i. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद.
  • ii. हे आयोग राज्यशासन तसेच केंद्रशासनासाठी कार्य करते.
  • iii. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणूका केंद्रशासन करीत असते.
  • iv. आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणूका राज्यशासनाकडून केल्या जातात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

18 भारतात संसद आणि राज्य विधान मंडळांच्या निवडणूका ____ द्वारे आयोजित केल्या जातात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

19 भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

20 खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधित नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे