एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 3 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 21 ते 30

Language :

# CANCELLED

21 ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा.

  • i. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते.
  • ii. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो.
  • iii. ग्रामसभेला निवडणूक असते.
  • iv. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

22 ७३ व्या संविधान दुरुस्ती कायदा, १९९२ नुसार ग्रामपंचायतींकडे सोपवण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्यांविषयी खालीलपैकी कोणते /कोणती विधान /ने चुकीची आहेत?

  • i. भूमीसुधार कायदा लागू करणे
  • ii. वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे
  • iii. तांत्रीक व व्यवसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे
  • iv. गावांतील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

23 प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

24 भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

25 भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

26 भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • i. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले.
  • ii. लॉर्ड कॉर्नवॉलीस व जॉन शोअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली.
  • iii. रेल्वेवरील सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले.
  • iv. नागपूर परिषदेने सरकारला 'वीस वर्षाची रस्ता सुधार योजना' सादर केली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

27 योग्य जोड्या लावा.

(A) (B)
A.
1890, मुंबई गिरणी कामगार संघटना
i.
लाला लजपतराय
B.
1918, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोशिएशन
ii.
बी.पी. वाडीया
C.
1918, मद्रास लेबर युनियन
iii.
महात्मा गाँधी
D.
1920, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस
iv.
नारायण मेघाजी लोखंडे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

28 काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्याच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावा.

(A) (B)
A.
प्रथम काँग्रेस अधिवेशन, मुंबई (1885)
i.
जॉर्ज युल
B.
दुसरे काँग्रेस अधिवेशन, कलकत्ता (1886)
ii.
बदुद्दीन तय्यबजी
C.
तिसरे काँग्रेस अधिवेशन, मद्रास (1887)
iii.
वोमेशचंद्र बॅनर्जी
D.
चौथे काँग्रेस अधिवेशन, अलाहाबाद (1888)
iv.
दादाभाई नौरोजी.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

29 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

30 इ.स. 1935 च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली?

  • i. फेडरल कोर्ट
  • ii. रिजर्व बँक ऑफ इंडिया
  • iii. फेडरल रेल्वे
  • iv. हाय कमिश्नर.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे