31 ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
- i. व्यापारी स्पर्धा नको
- ii. जास्तीतजास्त नफा
- iii. आर्थिक घटकांवर नियंत्रण
- iv. भारताचा आर्थिक विकास करणे.
( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )