एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 5 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 41 ते 50

Language :

41 महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचे कारण म्हणजे :

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

42 महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना ____ मधे झाली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

43 भारतात ____ या पिकाला 'सुवर्ण तंतू' म्हणतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

44 महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर-दक्षिण दिशेत कोणता पर्वत/डोंगर आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

45 पुढील विधाने योग्य की अयोग्य?

  • i. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही.
  • ii. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे-हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

46 महाराष्ट्रामध्ये लोहखनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

47 महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

48 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

49 खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टी वरील महत्वाचे बंदर आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

50 महाराष्ट्रात 'मे' महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त ____ या प्रदेशात असते.