एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 PAGE NO - 6 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 51 ते 60

Language :

51 भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

52 महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

53 ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, कारण ____.

  • i. ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे.
  • ii. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते.
  • iii. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते.
  • iv. ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

54 महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

55 गुजरात राज्यातील 'उकाई' हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

56 मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषि पत संस्थांची संख्या सर्वाधिक होती ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

57 1993 मध्ये सरकारने ____ यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमलेली होती.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

58 सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (FDI) 23.6% ____ या क्षेत्रात होती.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

59 वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी, 2021-22 च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ____ शहरी केंद्रासाठी ₹ 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

60 योग्य जोड्या जुळवा :

यादी - I यादी - II
A.
देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग
i.
सूती कापड उद्योग
B.
देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग
ii.
लोह व स्टील उद्योग
C.
जलद औद्योगिकीकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग
iii.
साखर उद्योग
D.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
iv.
वाहन उद्योग.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे