एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 📊 अर्थशास्त्र प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचे कारण म्हणजे :

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

2 महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना ____ मधे झाली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

3 भारतात ____ या पिकाला 'सुवर्ण तंतू' म्हणतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

4 महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर-दक्षिण दिशेत कोणता पर्वत/डोंगर आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

5 पुढील विधाने योग्य की अयोग्य?

  • i. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही.
  • ii. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे-हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

6 मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषि पत संस्थांची संख्या सर्वाधिक होती ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

7 1993 मध्ये सरकारने ____ यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमलेली होती.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

8 सन 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (FDI) 23.6% ____ या क्षेत्रात होती.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

9 वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी, 2021-22 च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ____ शहरी केंद्रासाठी ₹ 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

10 योग्य जोड्या जुळवा :

यादी - I यादी - II
A.
देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग
i.
सूती कापड उद्योग
B.
देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग
ii.
लोह व स्टील उद्योग
C.
जलद औद्योगिकीकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग
iii.
साखर उद्योग
D.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
iv.
वाहन उद्योग.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे