एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 🌎 भूगोल प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 10 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 महाराष्ट्रामध्ये लोहखनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

2 महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

3 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

4 खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टी वरील महत्वाचे बंदर आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

5 महाराष्ट्रात 'मे' महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त ____ या प्रदेशात असते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

6 भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

7 महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

8 ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, कारण ____.

  • i. ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे.
  • ii. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते.
  • iii. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते.
  • iv. ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

9 महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

10 गुजरात राज्यातील 'उकाई' हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे