एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ⚔️ इतिहास प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती?

  • i. केसरी व मराठा
  • ii. वन्हाड समाचार
  • iii. सुधारक
  • iv. स्वराज्य

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

12 खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा :

  • i. 'इंडिया' नावाचे वृत्तपत्र सुरू केले
  • ii. बॉम्बे असोसिएशनची स्थापना
  • iii. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना
  • iv. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

13 सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत ?

  • i. 'हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत'.
  • ii. 'फोडा आणि झोडा' हे धोरण हिंदूस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे.
  • iii. "महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे".
  • iv. "भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे".

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

14 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता ?

  • i. स्त्री शिक्षण
  • ii. राजकीय शिक्षण
  • iii. लोक शिक्षण
  • iv. धार्मिक शिक्षण

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

15 बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या ?

  • i. गोपाळ गणेश आगरकर
  • ii. फिरोजशहा मेहता
  • iii. बदरुद्दीन तय्यबजी
  • iv. न्या. तेलंग

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे