एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ⚔️ इतिहास प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • i. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले.
  • ii. लॉर्ड कॉर्नवॉलीस व जॉन शोअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली.
  • iii. रेल्वेवरील सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले.
  • iv. नागपूर परिषदेने सरकारला 'वीस वर्षाची रस्ता सुधार योजना' सादर केली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

2 योग्य जोड्या लावा.

(A) (B)
A.
1890, मुंबई गिरणी कामगार संघटना
i.
लाला लजपतराय
B.
1918, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोशिएशन
ii.
बी.पी. वाडीया
C.
1918, मद्रास लेबर युनियन
iii.
महात्मा गाँधी
D.
1920, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस
iv.
नारायण मेघाजी लोखंडे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

3 काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्याच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावा.

(A) (B)
A.
प्रथम काँग्रेस अधिवेशन, मुंबई (1885)
i.
जॉर्ज युल
B.
दुसरे काँग्रेस अधिवेशन, कलकत्ता (1886)
ii.
बदुद्दीन तय्यबजी
C.
तिसरे काँग्रेस अधिवेशन, मद्रास (1887)
iii.
वोमेशचंद्र बॅनर्जी
D.
चौथे काँग्रेस अधिवेशन, अलाहाबाद (1888)
iv.
दादाभाई नौरोजी.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

4 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

5 इ.स. 1935 च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली?

  • i. फेडरल कोर्ट
  • ii. रिजर्व बँक ऑफ इंडिया
  • iii. फेडरल रेल्वे
  • iv. हाय कमिश्नर.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

6 ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • i. व्यापारी स्पर्धा नको
  • ii. जास्तीतजास्त नफा
  • iii. आर्थिक घटकांवर नियंत्रण
  • iv. भारताचा आर्थिक विकास करणे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

7 डॉ. भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

8 जोड्या लावून योग्य पर्याय निवडा.

यादी - I यादी - II
A.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
i.
सूरत येथे मानवधर्म सभेची स्थापना
B.
दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग
ii.
ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण
C.
ॲनी बेझंट
iii.
नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना
D.
केशवचंद्र सेन
iv.
सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

9 संथाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?

  • i. संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती 'पंजाब रिव्ह्यू' मध्ये आलेली आहे.
  • ii. संथाळांनी 'सत्याचे राज्य' स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला.
  • iii. संथाळाचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला.
  • iv. ओ मॅली या अधिकाऱ्याने संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

10 महाराष्ट्रातील गुप्तसंघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा.

यादी - I यादी - II
A.
श्रीधर परांजपे
i.
अमरावती
B.
डॉ. सिद्धनाथ काणे
ii.
बेळगांव
C.
दादासाहेब खापर्डे
iii.
वर्धा आणि नागपूर
D.
गंगाधर देशपांडे
iv.
यवतमाळ

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे