एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 💡 गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

12 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 कि.मी. वेगाने धावते, तर 250 मी. लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

13 रविने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. जर गोपालची खरेदीची किंमत रूपये 2014 असेल तर रविची खरेदीची किंमत किती?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

14 एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किमी प्रति तास वेगाने परत येतो. तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

15 A आणि B एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात B एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर A एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे