एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 💡 गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 दिलेल्या विधानाशी निगडीत कोणते गृहीतक बरोबर आहे?

विधान :

'सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे' अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते कारण,

गृहीतक :

(i) सिगारेट पाकिटावर लिहीलेली माहिती लोक वाचतात.

(ii) बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

2 विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शविले आहे. जर प्रवाशांची एकूण संख्या = 8500 आहे, तर गाडी S, M आणि L यांची मिळून सरासरी प्रवाशी संख्या किती?

Image for question: विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शविले आहे. जर प्रवाशांची एकूण संख्या = 8500 आहे, तर गाडी S, M आणि L यांची मिळून सरासरी प्रवाशी संख्या किती?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

3 आंब्याचे झाड पेरू व लिंबुच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड लिंबुच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. खालीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?

  • i. लिंबुचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे.
  • ii. पपईचे झाड नारळ आणि लिंबुच्या झाडाच्या मध्ये आहे.
  • iii. पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

4 एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

5 A, B, C, D, E आणि F एका ओळीत उभे आहेत. B हा F आणि D च्या मध्ये उभा आहे. E हा A आणि C च्या मध्ये उभा आहे. A हा F किंवा D च्या लगेच पुढे नाही. C हा D च्या लगेच पुढे नाही. F हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

6 जर इंग्रजी अक्षरे, A ते M मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवित असतील आणि N शून्य दर्शवित असेल आणि O ते Z मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 पर्यंत असतील तर SUCCESS दर्शविणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

7 एका शाळेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या A, B, C, D या चार तुकड्या आहेत. खाली दिलेल्या तक्त्यात सहामाही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शविला आहे. त्याआधारे वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे?

Image for question: एका शाळेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या A, B, C, D या चार तुकड्या आहेत. खाली दिलेल्या तक्त्यात सहामाही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शविला आहे. त्याआधारे वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

8 खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

Image for question: खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

9 एका सांकेतिक लिपीत RED = 9 आणि BLUE = 10 तर WHITE = ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

10 आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रीक खांबांची संख्या मोजते आहे. दोन खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किमी आहे तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे