11 नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांना पुरवणी लेखा परिक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून ____ दिवसाच्या आत लेखा परिक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात.
( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )