एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत?

  • i. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.
  • ii. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.
  • iii. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते.
  • iv. दुसरी व्यक्ती पद स्विकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

2 राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणता/कोणती विधाने बरोबर नाहीत?

  • i. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद.
  • ii. हे आयोग राज्यशासन तसेच केंद्रशासनासाठी कार्य करते.
  • iii. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणूका केंद्रशासन करीत असते.
  • iv. आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणूका राज्यशासनाकडून केल्या जातात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

3 भारतात संसद आणि राज्य विधान मंडळांच्या निवडणूका ____ द्वारे आयोजित केल्या जातात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

4 भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

5 खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधित नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

6 ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा.

  • i. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते.
  • ii. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो.
  • iii. ग्रामसभेला निवडणूक असते.
  • iv. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

7 ७३ व्या संविधान दुरुस्ती कायदा, १९९२ नुसार ग्रामपंचायतींकडे सोपवण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्यांविषयी खालीलपैकी कोणते /कोणती विधान /ने चुकीची आहेत?

  • i. भूमीसुधार कायदा लागू करणे
  • ii. वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे
  • iii. तांत्रीक व व्यवसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे
  • iv. गावांतील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

8 प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

9 भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

10 भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे