11. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे ?
- i. कर्ज वाटप करणे
- ii. ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे
- iii. कृषी मालाचे सहकारितत्वांवर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे
- iv. स्वस्त दारात कृषी उत्पादन विकणे
क्रांती | उत्पादन |
---|---|
A.
हरित क्रांती
|
i.
तेलबिया उत्पादन
|
B.
सोनेरी क्रांती
|
ii.
मत्स्य उत्पादन
|
C.
निळी क्रांती
|
iii.
अन्नधान्य उत्पादन
|
D.
पिवळी क्रांती
|
iv.
फळांचे उत्पादन
|