एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

English

1. योग्य उदाहरणासह शैवाळ गट जुळवा :

शैवाळ गट उदाहरण
A.
हिरवे शैवाळ
i.
सरगॅसम
B.
तपकिरी शैवाळ
ii.
बॉट्रीडियम
C.
लाल शैवाळ
iii.
स्पायरोगायरा
D.
पिवळे शैवाळ
iv.
पॉलिसायफोनिया
पर्यायी उत्तरे

2. खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात ?

पर्यायी उत्तरे

3. वनस्पतीरोग व रोगकारकाच्या जोड्या लावा :

वनस्पतीरोग रोगकारक
A.
गव्हाची सुटी काजळी
i.
टॅफ्रिना मक्यूलान्स
B.
गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा
ii.
सरकोस्पोरीडियम परसोनॅटम
C.
भुईमुगाच्या पानावरील टिक्का
iii.
उस्टीलॅगो सेगेटम
D.
हळदीच्या पानावरील ठिपका
iv.
पक्सीनिया ग्रॅमीनिस
पर्यायी उत्तरे

4. खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते ?

पर्यायी उत्तरे

5. बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते ?

पर्यायी उत्तरे

6. आहारातील प्रथिनाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते ?

पर्यायी उत्तरे

7. सस्तन प्राण्यांची लक्षणे खालील प्रमाणे असतात :

  • i. अंगावर केस असतात.
  • ii. हृदयाला तीन कप्पे असतात.
  • iii. मादी मध्ये स्तनग्रंथी असतात.
  • iv. काही सस्तन प्राणी अंडी घालतात.
पर्यायी उत्तरे

8. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण

  • i. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरीत झालेले आहेत.
  • ii. त्यांना हृदयाचे तीन कप्पे असतात.
  • iii. ते शीतरक्ताचे प्राणी आहेत.
  • iv. त्यांच्या शरीरावर खवले असतात.
पर्यायी उत्तरे

9. हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा.

पर्यायी उत्तरे

10. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्रधातू आहे

पर्यायी उत्तरे