एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📰 चालू घडामोडी प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 2024-25 च्या आर्थिक वर्षात ____ सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

2 ____ आणि ____ च्या सह-अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025 ने, AI च्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90 हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

3 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

4 जोड्या लावा : (द्रोणाचार्य पुरस्कार, 2024)

प्रशिक्षक क्रीडा प्रकार
A.
सुभाष राणा
i.
नेमबाजी
B.
दीपाली देशपांडे
ii.
पॅरा-नेमबाजी
C.
संदीप संगवान
iii.
हॉकी
D.
एस. मुरलीधरण
iv.
बॅडमिंटन

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

5 भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जल विद्युत निगम (SJVN) ने ____ मधील झाक्री येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रांमध्ये एप्रिल 2024 मध्ये केले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

6 फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

7 मे 2025 मध्ये ऑडी इंडीयाचा ब्रँड अँबेसॅडर कोण बनला ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

8 एअर न्युझिलँडने जुलै 2025 मध्ये ____ यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

9 खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा :

  • i. दरवर्षी 09 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा 'जागतिक संगीत दिन' जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो.
  • ii. जागतिक संगीत दिन, 2025 ची थीम ही "हिलींग थ्रू हार्मनी" आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

10 ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आय.एम.एफ.) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे