एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📊 अर्थशास्त्र प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 खालीलपैकी कोणते/ती लेखापालनाची तत्व/त्वे आहेत ?

  • i. जमा/ उपार्जित तत्व
  • ii. भौतिकतेचे तत्व
  • iii. आर्थिक घटक तत्व
  • iv. मौद्रिक एकक तत्व

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

12 छापील पैशांचा वापर करून सरकार जेंव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, त्यामुळे ____ वाढू शकते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

13 खालीलपैकी कोणते/कोणती वैशिष्ट्ये 'करदेय क्षमता तत्वाची' आहेत ?

  • i. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा.
  • ii. कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

14 भारताच्या 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

15 खालील विधाने विचारात घ्या :

  • i. भारतीय रिजर्व बँकेने (आरबीआय) डिसेंबर 1997 मध्ये कृषि कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली.
  • ii. श्री. आर. व्ही. गुप्ता हे कृषि कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे