एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📊 अर्थशास्त्र प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 पुढील विधाने विचारात घ्या :

  • i. अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे.
  • ii. AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

2 भारतीय आर्थिक सर्वेक्षण/ पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उप-क्षेत्रांचा समावेश आहे ?

  • i. पोलाद
  • ii. व्यायामशाळा उपकरणे
  • iii. खेळणी
  • iv. मत्स्यपालन

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

3 केंद्रशासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा ____ आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

4 19 जुलै, 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

5 योग्य जोड्या जुळवा.

यादी I यादी II
A.
बँकिंग नियंत्रण कायदा
i.
सामाजिक उद्देश
B.
बँक राष्ट्रीयीकरण
ii.
बारा (12)
C.
31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका
iii.
मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार
D.
शाखा विस्तार
iv.
ठेवींचे अधिक संकलन

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

6 खालील विधाने विचारात घ्या :

  • i. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहचले.
  • ii. भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

7 जोड्या जुळवा.

कलम क्र. तरतूद
A.
112
i.
वार्षिक वित्तीय माहिती/विवरण
B.
151
ii.
लेखा अहवाल
C.
267
iii.
आकस्मिकता निधी
D.
280
iv.
वित्त आयोग

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

8 भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे, आर्थिक समावेशन कळफलक (डॅशबोर्ड) 'अंतर्दृष्टी' ____ मध्ये सुरू करण्यात आला.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

9 राजकोषीय तूट म्हणजे :

  • i. सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक.
  • ii. भांडवली खर्च व महसूली उत्पन्न यातील फरक.
  • iii. महसूली खर्च व महसूली उत्पन्न यातील फरक.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

10 खालीलपैकी कोणती भारतीय रिजर्व बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत ?

  • i. विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते
  • ii. रेपो दर
  • iii. पत अधिकृतता योजना
  • iv. खुल्या बाजारातील खरेदी-विक्री

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे