एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 76. संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत ऊतिंचे लहान भाग असतात हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

12 वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

13 ____ या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास/गोठण्यास मदत होते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

14 ABO रक्तगटाचा शोध ____ यांनी लावला.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

15 जागतिक मधुमेह दिन या दिवशी साजरा केला जातो.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे