एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा :

  • i. क्ष-किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत.
  • ii. क्ष-किरणांची तरंगलांबी खूप कमी असते.
  • iii. क्ष-किरणांच्या वर ऋण भार असतो.
  • iv. क्ष-किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

2 जोड्या जुळवा.

यादी I यादी II
A.
अल्फा कण
i.
क्युरी
B.
बिटा कण
ii.
इलेक्ट्रॉन
C.
किरणोत्साराचे एकक
iii.
2He4 - हेलियम अणु
D.
गॅमा किरण
iv.
उच्च ऊर्जेचे फोटॉन

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

3 अप्रकट विलयन उष्मा म्हणजे ___.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

4 पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत. त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

5 ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

6 कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणूवस्तूमान संख्या किती आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

7 डेन्टॉलीयम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

8 कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिश्यांसारख्या प्रक्षेपणांवर रुचिज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना ____ म्हणतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

9 खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गट अग्नाथाशी संबंधित आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

10 वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोडी जुळवा.

वनस्पती गट उदाहरण
A.
शैवाळ
i.
सायकस
B.
ब्रायोफायटा
ii.
लायकोपोडियम
C.
टेरिडोफायटा
iii.
फ्युनारिया
D.
जिम्नोस्पर्म
iv.
क्लायमॅडोमोनास

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे