एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 PAGE NO - 4 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 31 ते 40

Language :

31 खालीलपैकी कोणते/ती लेखापालनाची तत्व/त्वे आहेत ?

  • i. जमा/ उपार्जित तत्व
  • ii. भौतिकतेचे तत्व
  • iii. आर्थिक घटक तत्व
  • iv. मौद्रिक एकक तत्व

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

32 छापील पैशांचा वापर करून सरकार जेंव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, त्यामुळे ____ वाढू शकते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

33 खालीलपैकी कोणते/कोणती वैशिष्ट्ये 'करदेय क्षमता तत्वाची' आहेत ?

  • i. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा.
  • ii. कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

34 भारताच्या 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

35 खालील विधाने विचारात घ्या :

  • i. भारतीय रिजर्व बँकेने (आरबीआय) डिसेंबर 1997 मध्ये कृषि कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली.
  • ii. श्री. आर. व्ही. गुप्ता हे कृषि कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

36 2024-25 च्या आर्थिक वर्षात ____ सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

37 ____ आणि ____ च्या सह-अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025 ने, AI च्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90 हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

38 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

39 जोड्या लावा : (द्रोणाचार्य पुरस्कार, 2024)

प्रशिक्षक क्रीडा प्रकार
A.
सुभाष राणा
i.
नेमबाजी
B.
दीपाली देशपांडे
ii.
पॅरा-नेमबाजी
C.
संदीप संगवान
iii.
हॉकी
D.
एस. मुरलीधरण
iv.
बॅडमिंटन

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

40 भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जल विद्युत निगम (SJVN) ने ____ मधील झाक्री येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रांमध्ये एप्रिल 2024 मध्ये केले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे