एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 PAGE NO - 5 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 41 ते 50

Language :

41 फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

42 मे 2025 मध्ये ऑडी इंडीयाचा ब्रँड अँबेसॅडर कोण बनला ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

43 एअर न्युझिलँडने जुलै 2025 मध्ये ____ यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

44 खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा :

  • i. दरवर्षी 09 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा 'जागतिक संगीत दिन' जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो.
  • ii. जागतिक संगीत दिन, 2025 ची थीम ही "हिलींग थ्रू हार्मनी" आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

45 ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आय.एम.एफ.) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

46 जोड्या लावा : (साहित्य अकादमी युवा पुरस्कार, 2025)

ग्रंथ/काव्य लेखक/कवी
A.
गर्ल्स होस्टेल
i.
पार्वती तिरके
B.
फिर उगना
ii.
मनदिप औलाख
C.
अंग असुर
iii.
अद्वैत कोठारे
D.
सिद्धार्थ द बॉय व्हु बिकेम द बुद्ध
iv.
अमर कुंगर बोरो

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

47 खालीलपैकी कोणी 2025 च्या एफ आय एस एम वर्ल्ड चैंपीयनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित 'बेस्ट मॅजिक क्रिएटर' पुरस्कार जिंकला ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

48 खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा :

  • i. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025' आयोजित करण्यात आली होती.
  • ii. 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025' ची थीम, "जागेगा युवा, बढेगा युवा" ही होती.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

49 सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सेक्युरीटी इन्सीडन्ट रीस्पॉन्स टिम (सी.एस.आय. आर.टी.)-पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

50 खाली दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा.

  • i. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे.
  • ii. पहलगाम मध्ये लिडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो.
  • iii. श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे