एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 PAGE NO - 6 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 51 ते 60

Language :

51 भारतीय संविधानातील कलम 243-G बाबतीत खालीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • i. सभासदत्वाची अपात्रता
  • ii. पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या
  • iii. पंचायतीची रचना
  • iv. पंचायतीचा कालावधी

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

52 खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • i. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले.
  • ii. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल.
  • iii. बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. (ऑगस्ट 2025)

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

53 खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

54 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहीलेले आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

55 खालीलपैकी कलम-349 मध्ये काय नमूद करण्यात आले आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

56 खालील जोड्या जुळवा :

यादी-1 (विषय) यादी-II (कलम क्र.)
A.
ग्रामसभा
i.
243 K
B.
राखीव जागा/आरक्षण तरतूदी
ii.
243 F
C.
पंचायतींच्या निवडणूका
iii.
243 A
D.
सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात
iv.
243 D

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

57 भारतीय संविधानाच्या कलम-8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

58 उप-राष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन/ने ओळखा.

  • i. भारताचा नागरिक असावा.
  • ii. पंचेचाळीस वर्षे पूर्ण असावी.
  • iii. लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हताप्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीस पात्र असणार नाही.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

59 पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा :

  • i. रॅम्से म्यूर - "पंतप्रधान हे राज्यरुपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत."
  • ii. एच. आर. जी. ग्रीव्हज - "सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत."
  • iii. मुन्रो - "पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहेत."

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

60 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे चार-स्तरीय वर्गीकरण करण्यात आले होते. यासंबंधित खालीलपैकी योग्य जोड्या निवडा :

  • i. भाग ए - कायदेमंडळ असलेली संस्थाने
  • ii. भाग बी - ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत
  • iii. भाग सी - ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत
  • iv. भाग डी - अंदमान व निकोबार बेटे

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे