एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 PAGE NO - 8 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 71 ते 80

Language :

71 कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणूवस्तूमान संख्या किती आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

72 डेन्टॉलीयम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

73 कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिश्यांसारख्या प्रक्षेपणांवर रुचिज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना ____ म्हणतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

74 खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गट अग्नाथाशी संबंधित आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

75 वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोडी जुळवा.

वनस्पती गट उदाहरण
A.
शैवाळ
i.
सायकस
B.
ब्रायोफायटा
ii.
लायकोपोडियम
C.
टेरिडोफायटा
iii.
फ्युनारिया
D.
जिम्नोस्पर्म
iv.
क्लायमॅडोमोनास

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

76 76. संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत ऊतिंचे लहान भाग असतात हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

77 वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

78 ____ या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास/गोठण्यास मदत होते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

79 ABO रक्तगटाचा शोध ____ यांनी लावला.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

80 जागतिक मधुमेह दिन या दिवशी साजरा केला जातो.