एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 📰 चालू घडामोडी प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 "मिशन शक्ती" योजना _____ संबंधित आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 _____ एक पायलट, वैमानिक आणि उद्योजक हे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 भारतातील 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणुक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या _____ आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

14 लेगो (LEGO) ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहे. ती मूळची _____ या देशातील आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

15 खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा :

  • i. मनोहर जोशी व पंकज उधास यांना प‌द्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
  • ii. अच्युत पालव व अशोक सराफ यांना प‌द्मश्री पुरस्कार, 2025 ने सन्मानित करण्यात आले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे