एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 📰 चालू घडामोडी प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 दुष्काळ सहन करणारी _____ जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉ. स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानिन करण्यात आले.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

2 17 व्या ब्रिक्स शिखर परिषद, 2025 मध्ये लक्ष केंद्रीत केलेल्या विषयांबाबत खालीलपैकी योग्य मुद्दे ओळखा :

  • i. जागतिक प्रशासन संस्थामध्ये सुधारणा
  • ii. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे
  • iii. सामाजिक विषमतेला संबोधित करणे
  • iv. Al च्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

3 खालीलपैकी योग्य कथने ओळखा (UNV बाबत) :

  • i. 2024 मध्ये UNV ने जगभरात 14,500 हून अधिक स्वयंसेवक तैनात केले.
  • ii. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे.
  • iii. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मितिती इ. समाविष्ट आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

4 महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. (सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी)

  • i. राम सुतार
  • ii. आप्पासाहेब धर्माधिकारी
  • iii. अशोक सराफ
  • iv. आशा भोसले

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

5 खानमिगो हे _____ या क्षेत्राशी संबंधीत असलेले कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲप आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

6 खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा (व्हर्टीकल फार्मीग) फायदा नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

7 _____ यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

8 खालीलपैकी कोणाला 'जंगलाचा विश्वकोश' (एन्सायक्लोपिडिया ऑफ द फॉरेस्ट) म्हणून ओळखले जाते ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

9 खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे 'दहशतवाद विरोधी परिषद-2024' आयोजित केली होती ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

10 'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेचा उद्देश काय आहे ____.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे