एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 लिंबू वरील कँकर रोग _____ या रोगकारका मुळे होतो.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 ____ वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा/माती आहे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 प्रमस्तिष्कमेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरॉईड प्लेक्सस् मध्ये तयार झालेला व सबॲराक्नाईड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. खालीलपैकी योग्य विधाने /ने असलेला पर्याय निवडा.

  • i. मेंदूला प्राणवायू (ऑक्सीजन) पुरवण्याचे तो माध्यम आहे.
  • ii. तो टाकावू पदार्थ दूर वाहून नेतो.
  • iii. तो मेंदूला पोषण पुरवितो.
  • iv. तो, मेंदू व मज्जारज्जू साठी आघातप्रतिबंधक म्हणून काम करतो.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

14 मानवाच्या शरीरामध्ये, पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे (pH) नियंत्रण, टाकावू पदार्थांचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इ. कार्ये प्रामुख्याने _____ करते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

15 खालीलपैकी कोणती जीवनसत्त्वे पाण्यात विद्राव्य आहेत ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे