1 योग्य उत्तर निवडा.
- i. क्ष-किरण हे श्राव्यातीत / अल्ट्रासोनिक लहरी आहेत.
- ii. क्ष-किरण सरळ रेषेत प्रवास करतात.
- iii. सॉफ्ट क्ष-किरण ची तरंग लांबी हार्ड क्ष-किरणापेक्षा कमी असते.
- iv. क्ष-किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो.
( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )