एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🌎 भूगोल प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 10 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी श्योक नदीमध्ये वहाते ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

2 खालील विधानांचा विचार करा.

  • i. 2001 वे 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99 टक्के होता.
  • ii. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 122372972 लोकसंख्येपैकी मुस्लीम लोकसंख्या 10.6 टक्के होती.
  • iii. 2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली.
  • iv. 2011 च्या जनगणनेनुसार 0-6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तरात अव्वल दहा राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मु आणि काश्मिर, छत्तीसगड़, मणिपुर, नागालैन्ड, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादी आहेत.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

3 खालीलपैकी कोणती /त्या जोडी /ड्या अयोग्य आहेत ?
प्रशासकीय विभाग/जिल्हा - तलाव /जलाशय

  • i. छत्रपती संभाजी नगर - धाराशिव - तावरजा
  • ii. नागपूर - भंडारा - उमरझरी
  • iii. अमरावती - वाशिम - चिखली
  • iv. कोकण - सिंधूदुर्ग - शिवडाव

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

4 पुढील नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा.

नद्या उपनद्या
A.
तापी
i.
बिंदुसरा
B.
पूर्णा
ii.
बोरी
C.
सिंदफणा
iii.
नळगंगा
D.
मांजरा
iv.
घरणी

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

5 महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा.

  • i. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे.
  • ii. या जिल्ह्यात दारूगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे.
  • iii. एक तालुका धातुच्या वस्तु व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे.
  • iv. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

6 महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा / टेकड्या स्थित आहेत ?

  • i. सातमाळा
  • ii. गाळणा
  • iii. अक्रानी
  • iv. दरकेसा

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

7 खालीलपैकी कोणती जोडी 'शहरी एकत्रिकरण' या संकल्पनेत येते ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

8 उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सौरउर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

9 कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास _____ नावाने ओळखले जाते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

10 डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा.

वाण विकसित केल्याचे वर्ष
A.
रत्ना
i.
1992
B.
सिंधू
ii.
1999
C.
कोकण रूची
iii.
1981
D.
कोकण सम्राट
iv.
2014

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे