एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ⚔️ इतिहास प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 10 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचुन अचूक पर्यायांची निवड करा.

  • i. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते.
  • ii. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते.
  • iii. 1900 साली ते केंद्रिय कायदेमंडळाचे सदस्य झाले.
  • iv. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्र सभेच्या (काँग्रेस) चिटणीस पदी निवड झाली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

2 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते ?

  • i. मोतीलाल नेहरू
  • ii. अवंतिकाबाई गोखले
  • iii. महात्मा गांधी
  • iv. विठ्ठलभाई पटेल

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

3 खालील माहीतीवरून समाजसुधारक ओळखा.

  • i. ते एलफिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते.
  • ii. त्यांनी इ. स. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहीले मराठी मासीक सुरू केले.
  • iii. ब्रिटीश सरकारने त्यांची 1840 मध्ये 'जस्टीस ऑफ द पीस' म्हणून नेमणूक केली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

4 इ. स. 1916 मध्ये, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता ?

  • i. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे.
  • ii. स्त्रियांना गायनकलेचे शिक्षण देणे.
  • iii. स्त्रियांना स्वावलंबी बनविणे.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

5 वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले ?

  • i. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली
  • ii. मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला
  • iii. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला
  • iv. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

6 "येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत; किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील" असे _____ यांनी _____ यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

7 पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

  • i. भगत सिंह व राजगुरु यांनी साँडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली.
  • ii. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली.
  • iii. मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

8 1909 च्या मोर्ले-मिन्टो सुधारणा कायद्याबद्दल "हे शुद्ध टोणग्याचे आचळ ठरतील यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही", अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

9 1857 च्या बंडाबाबत, "बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते." हे विधान कोणी केले ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

10 लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतूसे बनविण्याचे शिक्षण घेण्यासाठी _____ यांना नेपाळ येथे पाठविले होते.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे