एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 💡 गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

11 जर + म्हणजे x, x म्हणजे -, - म्हणजे ÷ आणि ÷ म्हणजे +, तर (231 × 11 + 23 - 82 ÷ 40) ची किंमत किती ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 खालीलपैकी कोणती वेन आकृती दिलेल्या तीन वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते : चौरस, चौकोन, समभुज चौकोन.

Image for question: खालीलपैकी कोणती वेन आकृती दिलेल्या तीन वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते : चौरस, चौकोन, समभुज चौकोन.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षरमालिका आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

14 प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावर ती दोन वेळा डावीकडे एक वेळा उजवीकडे वळली तर घरून निघताना तिचे तोंड / चेहरा कोणत्या दिशेला होता ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

15 खालील चौरसात प्रश्न चिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या येईल ?

Image for question: खालील चौरसात प्रश्न चिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या येईल ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

16 प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा.
14, 27, 44, ?, 90, 119, 152

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

17 खालील दोन विधानांपैकी एक प्रतिपादन (A) व एक कारण (R) असे दिले आहेत. प्रतिपादन व कारण या दोघांतील परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांमधून शोधा.
प्रतिपादन (A) : कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते.
कारण (R) : गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपिक असतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

18 एका शाळेमध्ये A, B, C, D, E आणि F अशा सहा व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक दोन विषय शिकवतात त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. D चा ऐच्छिक विषय इतिहास आहे जो की इतर तीन जणांचा अनिवार्य विषय आहे. E आणि F यांचा दोन पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. F चा गणित हा अनिवार्य विषय असून तो C आणि E चा ऐच्छिक विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे A चे विषय आहेत, परंतू अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते D च्या अगदी उलट आहेत. रसायनशास्त्र हो केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षिकेचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे, तर C चा अनिवार्य विषय कोणता आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

19 जर 2x + 3y = 118, 2x - 3y = -62, तर 'y' ची किंमत किती ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

20 एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलिस त्याचा पाठलाग करत असतांना, तो पश्चिमे कडे 2 किमी धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किमी धावतो. नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किमी धावतो. शेवटी, तो उजवीकडे दोन वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किमी धावतो आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरात त्याने लूट लपवली होती, त्या घरात पोहचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे