एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 💡 गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 20 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो, जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किंमतीला खरेदी केली असेल ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

2 सोडवा :
( 45 + 245 ) ÷
( 320 180 )

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

3 एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 से.मी. आहे व कर्ण त्यापेक्षा 1 से.मी. ने मोठा आहे. त्या पट्टीची परिमिती किती ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

4 दोन संख्या 5:7 या प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यांमधे 12 मिळविले तर त्याचे प्रमाण 7:9 होते. मूळ दोन संख्यांमधील फरक किती आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

5 दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर / ताशी व 76 किलोमीटर/ताशी या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर वेगवान गाडीची लांबी किती ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

6 एक दुकानदार एक वस्तुची खरेदी रु. 1,200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किंमतीवर 10% सूट देतो. वस्तुची मार्क केलेली किंमत किती आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

7 दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

8 रणधिर जवळ 10,000 रुपये होते. त्यापैकी काही रक्कम तो स्कीम A मध्ये 5% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवितो तर उर्वरीत रक्कम स्कीम B मध्ये 8% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवितो. जर त्याला एक वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम B मध्ये किती गुंतवणूक केली ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

9 जर एका आयताची लांबी 40% नी वाढवली. तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

10 टिना हिने काही आंबे खरेदी केले. त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे