एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 📊 अर्थशास्त्र प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 नीति आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे (2020 - 21), भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी असे दर्शविते की, ____.

  • i. भारताचा निर्देशांक 2020 - 21 मध्ये 66 पर्यंत सुधारला आहे. तो 2019 - 20 मध्ये 60 तर 2018 - 19 मध्ये 57 होता.
  • ii. 2020 - 21 मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम राहिली आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

12 सहस्रक विकास उद्दिष्टये (MDGs) साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?

  • i. भारताने अतिशय सम पद्धतीने दारिद्रयातील घट साध्य केली आहे.
  • ii. 2015 च्या अंतिमरेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारतीने योजने बरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केलाेला आहे.
  • iii. महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

13 महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

14 राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत (NCST) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • i. ही एक घटनात्मक संस्था आहे जी 2004 मध्ये अस्तित्वात आली आहे.
  • ii. अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे, हे आयोगाचे कार्य आहे.
  • iii. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो.
  • iv. आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे, हे आयोगाचे कार्य आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

15 खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था, ह्या 2007 च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात ?

  • i. औपचारिक व अनौपचारिक गट
  • ii. समाजगटाधारित संस्था
  • iii. धर्मादाय संस्था
  • iv. समर्थक संस्था

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे