1 भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/त ?
- i. बदलती उत्पादन रचना
- ii. नियोजित आयात धोरण
- iii. वाहतुकीवर भर
- iv. नाशवंत वस्तुसाठी साठवण सुविधा.
( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )