एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 🌱 पर्यावरण प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 5 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 5

Language :

1 राखीव जीवावरण/जीवमंडल हे ____ नूसार सीमांकित करतात.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

2 भारतात खालीलपैकी कोणता हॉट-स्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

3 खालीलपैकी प्रवाळ रांगांची वैशिष्टे कोणती ? खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • i. हा पृथ्वीवरिल सर्वात प्राचीन सजीव समुह आहे.
  • ii. हे अती जैवइंधन (Biomass) उत्पादक आहेत.
  • iii. ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे.
  • iv. हे पाण्याखालील उष्णकटिबंधीय परिस्थितीकीतंत्र आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

4 अल्फा, बिटा व गामा विविधता (Alpha, Beta and Gamma) म्हणजे काय ? खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • i. सजीवांची श्रीमंती
  • ii. सिम्पसन विविधता सुची
  • iii. जैवविविधता मोजण्याचे भौगोलीक प्रमाण
  • iv. व्हीटाकेर (Whittaker) (1972) यांनी सुचविलेले शब्दार्थ

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

5 रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो ? खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • i. तापमान व माती
  • ii. जल व माती
  • iii. वनस्पती व जल
  • iv. मानवी क्रिया व जैवघटक

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे