एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

11 प्राणीवर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

12 परिसंस्था ही निसर्गाचा स्वयं नियामक व स्वयं शाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे. जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ज्यामध्ये खालील क्रिया घडतात : खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?

  • i. उत्पादकता
  • ii. कुजणे
  • iii. पोषण चक्र
  • iv. उर्जा प्रवाह.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

13 पिटयूटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथालेमस मध्ये असते. ती अनेक संप्रेरके स्रवते. खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त ?

  • i. तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात.
  • ii. तिच्या पुढील भागाला न्युरोहायपोफायसीस तर मागील भागाला ॲडीनोहायपोफायसीस म्हणतात.
  • iii. पिट्यूटरीच्या मागील भागातून ऑक्सीटोसीन आणि व्हेसोप्रेसीन ही संप्रेरके स्रवतात.
  • iv. एस.टी.एच., टि.एस.एच., ए.सी.टि.एच. हि संप्रेरके ॲडीनोहायपोफायसीस मधून स्रवतात.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

14 झाडांच्या श्वासोच्छवासाच्या क्रेबच्या चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमॅरीक ॲसीडचे रूपांतर मॅलीक ॲसीड मध्ये होते ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

15 हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंनी _____ रचनेत घेरलेला असतो.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

16 ट्रिटीयमचा अणुक्रमांक _____ आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

17 पृथ्वीच्या वातावरणाच्या _____ भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

18 दिलेल्या संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील - उदा. विमुक्त जोडी - विमुक्त जोडी (वि.जो - वि.जो.); बंधित जोडी - बंधित जोडी (बं.जो - बं.जो.) व विमुक्त जोडी - बंधित जोडी (वि.जो - बं.जो.) विद्युतस्थितिक प्रतिकर्षण ____ असे कमी होत जाते.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

19 ____ यामध्ये सगळ्यात जास्त रेणु असतील. [H=1, C=12, O=16, I=127]

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

20 V2O7-4 मध्ये V ची ऑक्सिडीकरण स्थिती ही _____ आहे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे