एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 20 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

2 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये 33 V विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा वाहू देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

3 खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नांव कोणते आहे ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

4 सोनार (साउंड नेव्हीगेशनल श्रेणी) तंत्र ____ यासाठी वापरले जाते.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

5 एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्झ असून तरंगलांबी 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल, तर कापलेले अंतर काढा.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

6 दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे, जर दोन समतल आरशामधील कोन 30 अंश असल्यास, मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

7 खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पती मध्ये वृद्धत्व निर्माण करते ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

8 डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिला च्या मादीचा, डोळ्यांचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नरा बरोबर संकरण झाले, तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

9 व्हायरॉईड्स खालीलपैकी कोणत्या तीन विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात ?

  • i. विषाणुपेक्षा आकाराने बरेच लहान असणे
  • ii. गोलाकार रायबोन्युक्लीक ॲसीड (RNA) रेणु ने बनलेले
  • iii. RNA रेणु प्रथीन (प्रोटीन) आवरणाने आच्छादित असणे
  • iv. पादप पेशी (वनस्पती पेशी) संक्रमित करणे.

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

10 खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत ?

  • i. दगड गोटे व वाळू
  • ii. बारीक माती व कुजलेले पदार्थ
  • iii. रासायनिक पदार्थ
  • iv. रंगद्रव्ये

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे