एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ⚔️ इतिहास प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 राष्ट्रीय पातळीवर 'ऑल इंडिया स्टेट्स पीपल्स काँग्रेस' ची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

2 पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

3 1957 च्या स्त्रीशिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

4 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात् त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते ?

  • i. आर. डी. भंडारे
  • ii. राजाभाऊ भोळे
  • iii. दादासाहेब रुपवते
  • iv. बापूसाहेब राजभोज

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

5 मुंबई मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी ब्रिटीशांच्या काळात मीठाच्या पेठा होत्या ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

6 सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

7 उत्तर भारता विषयी तपशीलवार माहिती असलेला तहकिक-इ-हिंद हा ग्रंथ कोणी लिहीला ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

8 राजस्थान मध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे

9 जोड्या लावा :

महाजनपदे राजा
A.
काशी
i.
बिंबिसार
B.
कोसल
ii.
अश्वसेन
C.
मगध
iii.
उदयन
D.
वत्स
iv.
प्रसेनजीत

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

10 वि.रा. शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन गौरव केला ?

( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )

पर्यायी उत्तरे