11 खालील विधाने विचारात घेऊन, योग्य पर्याय निवडा :
- i. राज्यघटनेतील अनुच्छेद 371 (A) मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहे.
- ii. नागांच्या धार्मिक आणि सामाजीक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागु करता येत नाही.
- iii. ट्युएनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे.
( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )