1 "संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्त्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत. मात्र सत्तेवर जो कोणी येईल, तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला या तत्त्वांचा आदर करावा लागेल. त्यांचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही; परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल." असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे ?
( संदर्भ : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 )