एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पृष्ठ क्रमांक - 4 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 31 ते 40

Language :

English

31. यादी I मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी II मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांशी जोड्या लावा.

यादी - I
प्रदूषके यादी - II
प्रदूषकांचे परिणाम
यादी - II
प्रदूषकांचे
A.
पाण्यातील फॉस्फेट खते
i.
पाण्याची जैवरासायनिक ऑक्सीजनची पातळी वाढते
B.
हवेतील मिथेन
ii.
आम्ल पर्जन्य
C.
पाण्यातील कृत्रिम अपमार्जके
iii.
जागतिक तापमान वाढ
D.
हवेतील नायट्रोजन ऑक्साईड
iv.
अन्नतिरेक / सुपोषण
पर्यायी उत्तरे

32. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही ?

पर्यायी उत्तरे

33. जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केला ?

पर्यायी उत्तरे

34. खालीलपैकी कोणते एक पुनर्नविकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे ?

पर्यायी उत्तरे

35. धोकादायक कचरा (व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक) नियम, 2008 नुसार ____ हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधीत आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल.

पर्यायी उत्तरे

ADVERTISEMENT

36. अन्न सुरक्षा विधेयक, 2013 च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.

  • i. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभउपलब्ध करून देतो.
  • ii. लाभार्थ्यांना दरमाह प्र.कि.रु. 3 प्रमाणे तांदूळ, प्र.कि.रु. 1 प्रमाणे भरड धान्य व प्र.कि.रु. 2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे.
पर्यायी उत्तरे

37. शाश्वत विकास ही संकल्पना ____ मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली.

पर्यायी उत्तरे

38. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्ये निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे ?

पर्यायी उत्तरे

39. "फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय" हे विधान कोणी केले ?

पर्यायी उत्तरे

40. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा.

  • i. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता 'ट्रिकल डाऊन थिअरी' भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते.
  • ii. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून, भारताने गाठलेला उच्च विकास दर 'ट्रिकल डाऊन थिअरी' वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.
पर्यायी उत्तरे