एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025PAGE NO - 7 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 61ते 70

Language :

61खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा (राज्य विधिमंडळ).

  • i.सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते.
  • ii.धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

62बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा.

  • i.ग्राम पंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी.
  • ii.पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी.
  • iii.जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

63खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतुद करण्यात आली आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

64लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

65खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

66खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

67एका घरामध्ये एक 100 W क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो, दोन 50 W क्षमतेचे बल्ब दररोज पाच तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट (kWh) 5 रूपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीजबील किती रूपये येईल ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

68खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सान्निध्यात दिशा बदलत नाहीत ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

69पितळ हा ____ मिश्रधातू आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

70मॅलाकाईट हे ____ धातूचे मूळ (ore) आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे