एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 PAGE NO - 8 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 71 ते 80

Language :

71 कॅल्शियम आणि क्लोरीन ____ बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

72 खालीलपैकी कोणत्या झूऑईड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

73 कांगारु हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे -

  • i. ऑस्ट्रेलीया आणि टास्मानिया च्या गवताळ मैदानात आढळतो.
  • ii. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत.
  • iii. पुढील पाय खूप लांब व शक्तीशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात.
  • iv. मादीला भ्रुणपिशवी असते तीला मार्सुपियम म्हणतात.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

74 घातक सबटर्शियन मलेरिया ____ होतो.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

75 शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म-जीवाणूंच्या मदतीने करू शकतात ?

  • i. रायझोबियम
  • ii. विषाणू
  • iii. बुरशी
  • iv. प्रोटोझोआ

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

76 भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

77 मिराबिलीस जलापा (फोर ओ'क्लॉक) ही वनस्पती ____ कुळातील आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

78 खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

79 विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा.

रोग कारणीभूत विषाणू
A.
एडस्
i.
डेंग्यू विषाणू
B.
कांजिण्या
ii.
हिपॅटाईटीस बी विषाणू
C.
लिव्हर डॅमेज व सिरोसिस
iii.
व्हेरिसेला झोस्टर विषाणू
D.
रक्तस्त्रावी ताप
iv.
मानवी इम्यूनोडेफीसीयन्सी विषाणू

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

80 मानवी रक्तामध्ये 'प्लाझ्मा' किती टक्के असतो ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे